About


ब्राह्मण समाजासाठी

1980 पासून

|| विवाह सुयोग ||

१९८० साली सौ.स्मिता कुलकर्णी यांनी वधू वर सूचक म्हणून कामाची सुरुवात केली. शेजारी राहणाऱ्या एका मुलीच्या विवाहासाठी तिचे आई-बाबा स्थळे पहात होते. या कामात सौ.स्मिता कुलकर्णी त्यांना मदत करू लागल्या. उत्तम वक्तृत्व व आपुलकीने बोलण्यामुळे स्थळे पाहताना आपोआप ओळखी वाढू लागल्या व स्थळांची माहिती संकलित होऊ लागली. तसेच आसपासचे लोक स्थळांची माहिती विचारण्यासाठी येवू लागले. अशा प्रकारे सुयोग वधु वर सूचकच्या कामाची सुरुवात झाली....
 • सौ. सानिका हृषिकेश कुलकर्णी

  सहसंचालिका

 • श्री. रमेश र. कुलकर्णी

  व्यवस्थापक

 • सौ. स्मिता कुलकर्णी

  संचालिका


Featured Profiles

Wedding Stories


 • More...

 • More...

  Registration Plans

  Featured Groom

  2500

  Yearly Plan

  Featured Bride

  2000

  Yearly Plan

  Benefits

  Profile Registration.

  Profile Management/ Update.

  Profile display to other members.

  Horoscope entry.

  Profile search option.

  Profile availability to other Members.

  Access to contact details.

  Bank Details

   

  Bank Name -Bank of Maharashtra

  Account Number - 60244299764

  Branch - Sangli

  IFSC Code - MAHB0000020

  Name - Smita Ramesh Kulkarni